गांधी जयंती

गांधी जयंती निमित्त… स्वच्छता हिच सेवा या मोहिमेत अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या ( NSS) माध्यमातून आपल्या विद्यार्थी स्वंयसेवकांनी आपल्या काॅलेजच्या परसबागेत व परीसरातील इतर भागात गवत,कचरा काढून स्वच्छता मोहीम राबवली.