रासेयो ‘ ( NSS )च्या विशेष श्रम संस्कार शिबीर

आज  गुरुवार, दिनांक ९ जानेवारी २५ रोजी आपल्या’  रासेयो ‘  ( NSS )च्या विशेष श्रम संस्कार शिबीराचे उद्घाटन शातीवन येथे करण्यात आले.यावेळी ३५ मुली व ११ मुले या शिबीरामध्ये सहभागी झाले होते.आजच्या पहिल्या दिवसाची निवडक क्षणचित्रे…