आज गुरुवार, दिनांक ९ जानेवारी २५ रोजी आपल्या’ रासेयो ‘ ( NSS )च्या विशेष श्रम संस्कार शिबीराचे उद्घाटन शातीवन येथे करण्यात आले.यावेळी ३५ मुली व ११ मुले या शिबीरामध्ये सहभागी झाले होते.आजच्या पहिल्या दिवसाची निवडक क्षणचित्रे…
Janardan Bhagat Shikshan Prasarak Sanstha's
C. K. Thakur Vidyalaya & Jr. College
Secondary & Higher Secondary
"The highest education is that which does not merely give us information but makes our life in harmony with all existence" - Rabindranath Tagore