विशेष श्रम संस्कार शिबीर – तिसरा दिवस…सुकापूर


दिनांक ११/१/२५ रोजी विशेष श्रम संस्कार शिबीर – तिसरा दिवस…सुकापूर येथे विद्यार्थी स्वंयसेवकांनी  स्वच्छता अभियान राबविले.यासमयीची निवडक क्षणचित्रे….