NEW YEAR CELEBRATION

he last day of the year is commonly referred to as “New Year’s Eve”.New Year’s Eve is celebrated by dancing, eating and enjoying to end the bygone on a happy note and on the other hand to welcome the upcoming Read more

विशेष श्रम संस्कार शिबीर.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विशेष श्रम संस्कार शिबीर…आज सोमवार दिनांक १३/१/२५ रोजी विचुंबे गावी घेण्यात आले होते.यावेळी स्वच्छता अभियान राबविताना व व्याख्यान ऐकतांना विद्यार्थी स्वंयसेवक

विशेष श्रम संस्कार शिबीराचा रविवार दिनांक १२/१/२५ रोजी -चौथा दिवस – स्थळ दुंदरे..

विशेष श्रम संस्कार शिबीराचा आजच रविवार दिनांक १२/१/२५ रोजी -चौथा दिवस – स्थळ दुंदरे… स्वच्छता अभियान व व्याख्यान समयीचे निवडक क्षणचित्रे.

विशेष श्रम संस्कार शिबीर – तिसरा दिवस…सुकापूर

दिनांक ११/१/२५ रोजी विशेष श्रम संस्कार शिबीर – तिसरा दिवस…सुकापूर येथे विद्यार्थी स्वंयसेवकांनी  स्वच्छता अभियान राबविले.यासमयीची निवडक क्षणचित्रे….

रासेयो ‘ ( NSS )च्या विशेष श्रम संस्कार शिबीर

आज  गुरुवार, दिनांक ९ जानेवारी २५ रोजी आपल्या’  रासेयो ‘  ( NSS )च्या विशेष श्रम संस्कार शिबीराचे उद्घाटन शातीवन येथे करण्यात आले.यावेळी ३५ मुली व ११ मुले या शिबीरामध्ये सहभागी झाले होते.आजच्या पहिल्या दिवसाची निवडक क्षणचित्रे…

श्री.प्रदीप देशमुख सर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील  चांगु काना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील सहाय्यक शिक्षक   श्री.प्रदीप देशमुख सर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा विद्यालयात ३१      डिसेंबर रोजी संपन्न झाला. या सत्कार समारंभासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक Read more

First Prize Distribution Ceremony

The Cultural committee committee had organized  First Prize Distribution Ceremony on Friday 3rd January 2025 under the guidance of the Respected Principal  Mr. Prashant More Sir, Supervisor Mr. Ajit Sonawane Sir(Arts and Commerce), and  Supervisor Mrs. Swati Patil Madam (Science).For Read more

Poster Making Competition

On Tuesday, 24th December 2024, Science committee of Janardan Bhagat Shikshan Prasarak Sanstha’s Changu Kana Thakur Secondary & Higher Secondary Vidyalaya had organized a  Poster Making Competition  under the guidance of the respected Principal  Mr. Prashant More Sir, Supervisor Mr. Read more